नमस्कार,
ऋषीमुनी आणि संतमहंत यांनी मानवाला दिलेली आध्यात्मिक देणगी म्हणजे स्तोत्रे आणि आरत्या ! ही उपासना घराघरांतून व्हायला हवी, तरच ऋषीमुनींच्या ऋणातून आपण अंशतः मुक्त होऊ. स्तोत्रपठणामुळे उच्चार शुद्ध होतात आणि वाईट शक्तींपासून संरक्षक-कवच निर्माण होते. आरत्यांमुळे भक्तीभाव वाढतो आणि वातावरणही सात्त्विक होते. हा वारसा घराघरांमध्ये पोहोचावा यासाठी ‘बालसंस्कार डॉट कॉम’ या संकेतस्थळातर्फे ‘स्तोत्रे आणि आरत्या’ हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्वांना त्याचा लाभ व्हावा आणि भावजागृती व्हावी, हीच ईश्वर चरणी प्रार्थना !
Visit : balsanskar.com/stotraaarti.php
Post a Comment